माणगंगा परिवार अर्बन क्रेडीट सोसायटी मंगळवेढा शाखेचा सोमवारी उद्घाटन सोहळा

सांगोला(प्रतिनिधी):- माणगंगा परिवार अर्बन को.ऑप.के्रडीट सोसायटी मंगळवेढा शाखेचा उद्घाटन सोहळा सोमवार दि.14 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वा 5 मिनीटांनी काशिद बिल्डींग, पंढरपूर विजापूर रोड, मंगळवेढा येथे आयोजीत करण्यात आला असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष श्री.नितीन (आबासाहेब) इंगोले यांनी दिली.
उद्घाटन सोहळा आ.समाधान आवताडे व शिरुर येथील ह.भ.प.कोंडिबा महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आ.शहाजीबापू पाटील भूषविणार आहेत.
कार्यक्रमास मा.आ.प्रशांतराव परिचारक, मा.आ.दिपकआबा साळुंखे-पाटील, प्रा.शिवाजीराव काळुंगे, मा.हिम्मत जाधव, श्री.भगिरथ भालके, श्री.अभिजीत आबा पाटील, श्री.शिवानंद पाटील, श्री.विनायक मोहित, श्री.सचिन जाधव, श्री.सिध्देश्वर आवताडे, श्री.अनिल सावंत, राजश्रीताई पाटील, श्री.स्वप्नील रावडे, निशिकांत परचंडराव आदी मान्यवर प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी श्री.अजित जगताप, श्री.तानाजी काकडे, श्री.प्रदिप खांडेकर, श्री.भारतदादा नागणे, श्री.सुजित कदम, श्री.गोपाळ भगरे, श्री.गौरीशंकर गुरुकुल, सौ.अरुणाताई माळी, श्री.बाळकृष्ण काळुंगे, श्री.ज्ञानदेव जावीर, श्री.नामदेव काशीद, श्री.प्रशांत यादव, श्री.जमीर सुतार, श्री.बबन ताड, श्री.शिवाजी सरगर, श्री.विनायक कलुबर्मे, श्री.औदुंबर वाडदेकर, श्री.संजय कट्टे, श्री.संभाजी शिंदे, श्री.बजरंग सुरवसे, श्री.कन्हैय्या हजारे, श्री.अरुण किल्लेदार, श्री.आनंद खटावकर, श्री.मारुती काळुंगे यांच्यासह श्री.महादेव बिराजदार, किरण पुजारी, रामकृष्ण नागणे, श्री.दामोदर देशमुख, सौ.निलाताई आटकळे, श्री.अशोक माळी, श्री.आकाश पुजारी, श्री.प्रकाश जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या उद्घाटन सोहळ्यास मंगळवेढा व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन सौ.अर्चना नितीन इंगोले, व्हा.चेअरमन नितीन खटकाळे, संचालक श्री.सचिन इंगोले, रंदवे सुखदेव नामदेव, विवेक घाडगे, विजय वाघमोडे, धनंजय पवार, स्वप्नील काळुंगे यांनी केले आहे.