महाराष्ट्र

नाझरा विद्यामंदिर हायस्कूल सेमी व मराठी माध्यमचा 100% निकाल

नाझरा( वार्ताहर) – मार्च – 2025 च्या दहावी बोर्ड परीक्षेत नाझरा विद्यामंदिर ने घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेचा सेमी व मराठी माध्यमाचा 100% निकाल लागला आहे. 119 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

सेमी माध्यम प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे प्रथम – कुमार ओम आदिनाथ गुरव.96.00 %,द्वितीय – कुमार सोहम संजयकुमार सासणे.- *94.00 %,,तृतीय – कुमारी सृष्टी सदाशिव बाबर 93.80 % व मराठी माध्यम प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे – कुमारी श्रुती लक्ष्मण मेखले. 85.20 %,द्वितीय- कुमारी श्रावणी आनंदा सरगर 81.00 %,तृतीय – कुमारी अश्विनी हणमंत घाडगे 77.40 % असे गुण संपादन केले आहेत. 90% च्या पुढील विद्यार्थ्यांची संख्या नऊ असून गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसोबत घरी जाऊन सत्कार करण्यात आला.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीस सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके, प्राचार्य बिभीषण माने,पर्यवेक्षक मधुकर धायगुडे, विनायक पाटील व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button