पंढरपूर प्रतिनिधी — पंढरपूर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे यांच्या मातोश्री मथुराबाई आप्पा प्रक्षाळे यांचे आकस्मित निधन झाले आहे.
मृत्यू समय त्यांचे वय ८३ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात २ मुले, ४ मुली, जावई, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.