महाराष्ट्र

प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचा सांगोला विद्यामंदिरमध्ये सत्कार.

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके सर यांचे शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य प्रमाण मानून नुकताच विविध दैनिकाकडून प्राइड ऑफ सोलापूर व पॉवर ५० सोलापूर जिल्हा या पुरस्काराने सन्मान झाल्याबद्दल सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने प्राचार्य अमोल गायकवाड यांच्या हस्ते शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या उपमुख्याध्यापिका शहीदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे ,पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button