सांगोला तालुका

माजी सैनिक कल्याणकारी संघटनेच्या वतीने उद्या वीर माता- पीता, वीर पत्नी तसेच युद्धामध्ये सहभाग नोंदविलेल्या माजी सैनिकांचा सत्कार

सांगोला( वार्ताहर):- सांगोला तालुक्यातील सक्रिय- माजी सैनिक कल्याणकारी संघटनेचा पाचवा वर्धापन दिवसाचे आयोजन रविवार दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी हॉटेल सितारा कडलास रोड सांगोला येथे करण्याचे आहे .सदर वर्धापन दिवसाचे औचित्य साधून वीर माता पिता वीर पत्नी तसेच युद्धामध्ये सहभागी झालेल्या माजी सैनिकांचा सत्कार करण्याचे आयोजन करण्यात आले आहे .कार्यक्रमास सोलापूर जिल्हा कल्याण अधिकारी ,तहसीलदार ,स्टेट बँक ऑफ इंडिया चे मॅनेजर मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत .सर्व माजी सैनिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे माजी सैनिक कल्याणकारी संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!