रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेत राजे शिवाजी इंग्लिश मेडिअम स्कूलचे घवघवीत यश

वाटंबरे (वार्ताहर):- अजंठा आर्ट अॅकॅडमी सांगोला यांच्यावतीने घेण्यात आलेल्या रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेत राजे शिवाजी इंग्लिश मेडिअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत कृष्णाली युवराज शेटे प्रथम, आराध्या दिलीप धनवडे इ.1 ली व्दितीय, स्वरा शिवानंद स्वामी इ.4 थी व्दितीय, अजीत पांडुरंग खांडेकर इ.5 वी हस्ताक्षर स्पर्धा तृतीय, गायत्री अनिल खांडेकर 6 वी रंगभरण स्पर्धा उत्तेजनार्थ, श्रावणी सचिन लिंगे 7 वी हस्ताक्षर स्पर्धा उत्तेजनार्थ.
या विद्यार्थ्यांनी उज्जवल यश संपादन केले. तसेच शाळेतील कलाशिक्षिका कु.पी.डी.स्वामी मॅडम यांना कलाभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
संस्थाध्यक्ष श्री.पांडुरंग कोकरे सर, मुख्याध्यापक श्री.आत्माराम काटे सर, संभाजी कोकरे सर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी सर्वांचे अभिनंदन केले.