सांगोला तालुका

पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामकरण व धनगर समाजाला आदिवासी आरक्षण विरोध करणाऱ्या या तीन लोकप्रतिनिधीचा जाहीर निषेध; धनगर समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर

अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर व धनगर समाजाला आदिवासी आरक्षण देण्याबाबत विरोध केल्याबद्दल भाजपचे खासदार सुजय विखे खासदार राजेंद्र गावित सत्यजित तांबे या तिन्ही राजकीय नेत्याचा महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या वतीने तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
धनगर समाज सेवा मंडळ सांगोला तालुका यांच्या वतीने अशा आशयाचे निवेदन तहसीलदार अभिजीत पाटील 31 जानेवारी रोजी देण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी अध्यक्ष आकाश व्हटे, उपाध्यक्ष अर्जुन जानकर ,खजिनदार राजेंद्र मदने, सचिव बंडोपंत येडगे ,अण्णासाहेब मदने गुरूजी कामाजी नायकुडे, दादासाहेब माने, संजय शिंगाडे, प्रकाश नरुटे, संदीप कोळेकर, ज्ञानेश्वर गाडेकर, बिरा मेटकरी ,दत्तात्रय बंडगर, काकासाहेब लेंगरे ,दिलीप मस्के, शिवाजी गडदे, योगेश लवटे, सल्लागार बाळासाहेब गावडे, चिंतामणी माने, आनंदा व्हटे, बिरदेव शिंगाडे दत्तात्रय जानकर, दिलीप नरोटे ,बिरा जानकर ,अनिल वाघमोडे, देविदास गावडे ,प्रवीण जानकर, योगेश लवटे, तायाप्पा माने , ऋषिकेश जानकर, अरुण बोडरे,प्रवीण सादिगले, योगेश लवटे, रामचंद्र गाडेकर, राम गडदे, विजय माने, विजय शिंगाडे आदी धनगर समाज बांधव व इतर सर्वच संघटनेतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!