पश्चिम महाराष्ट्रातील वस्त्र खरेदीमध्ये नावाजलेले वस्त्र दालन म्हणून परिचित असलेल्या ९० वर्षे विश्वासाची सेवा देणारे रविंद्र वस्त्र निकेतन मध्ये ९ ऑगस्ट पासून ते २१ ऑगस्टपर्यंत लाडकी बहीण रक्षाबंधन सेल सुरू करण्यात आला आहे कपडे खरेदीसाठी ग्राहकांच्या शंभर ते दीडशे मीटर पर्यंत रांगात रांगा लागल्यात दिसून येत आहे.
महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात मोठा सेल सुरू असून महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर आता रविंद्र वस्त्र निकेतन ची लाडकी बहीण रक्षाबंधन सेल लोकप्रिय ठरत आहे खास रक्षाबंधन निमित्त असेल आयोजित करण्यात आला असल्याचे संचालकांनी सांगितले गुणवत्ता पूर्ण वस्त्रे असंख्य व्हरायटी व योग्य किंमत यामुळे आधीपासूनच महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक ग्राहकांचा या वस्त्र निकेतन कडे ओढा असतो सध्या आपल्या ग्राहकांना सोयीचे ठरावी यासाठी रविंद्र वस्त्र निकेतन ने तासगांव जयसिंगपूर सांगोला विटा तुंग जत शिरोळ सावळज कोळे पलूस संख कडेगाव कवठे महांकाळ व कर्नाटकातील रायबाग तेलसंग शिरूर या ठिकाणी ग्राहकांच्या सोयीसाठी आपल्या शाखा सुरू केले आहेत सध्या या सर्वच शाखांसहित सलगरे येथील मुख्य शाखेमध्येही हा सेल सुरू करण्यात आला असून १०,००० रुपयांची/- ची सिल्क साडी २४९९ ला,१,००० रू. ची जुलाहा सिल्क ४९९ ला,१००० चे गरारा/फ्रॉक/ फॅन्सी ड्रेस ४९९ पासून,जेन्टस् ब्रेन्डेड शर्ट १ घेतल्यानंतर २ मोफत अशा ऑफर्स सहित अनेक असंख्य ऑफर्स सुरू आहेत
तर याचबरोबर बहिणीसाठी गिफ्ट रु.३५०१/च्या पुढील खरेदीवर किचन सेट गिफ्ट मिळणार आहे या सर्व ऑफर्स ९ ते २१ ऑगस्टपर्यंत सर्व शाखांमध्ये सुरू आहेत तरी या ऑफर्सचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन रविंद्र वस्त्र निकेतन कडून करण्यात आले आहे..