सांगोला तालुका

मणेरी गल्ली येथील बबन विश्वनाथ महिमकर निधन

सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला शहरातील मणेरी गल्ली येथील बबन विश्वनाथ महिमकर यांचे रविवार दि.19 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 65 वर्षे होते.त्यांचा स्वभाव मनमिळावू असल्यामुळे त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, 1 मुलगी, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवस विधी आज मंगळवार दि.21 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 वाजता वाढेगाव नाका येथील स्मशानभूमीत होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!