महाराष्ट्र

*मा. मुख्याध्यापक धोंडीराम आदाटे यांचे निधन

माळेवाडी अनक ढाळ ता. सांगोला येथील रहिवाशी व बलवडी हायस्कूल बलवडी चे माजी मुख्याध्यापक धोंडीराम एकनाथ आधाटे यांचे बुधवारी रात्री दोन वाजता हृदयविकाराने दुःखद निधन झाले. मृत्यूप्रसंगी त्यांचे वय वर्षे 75 होते. प्रशांत व राहुल आदाटे यांचे ते वडील होते.
त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुनानाथवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता माळवाडी अनकढाळ येथे होईल असे नातेवाईकांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button