सांगोला येथे प्रथम श्रावण सोमवार निमित्त महादेव मंदिर महादेव गल्ली सांगोला येथे महात्मा बसवेश्वर युवक व विरशैव लिंगायत समाजाच्या वतीने महादेवाच्या शिवभक्तांना राजगिरा लाडू व केळीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी महात्मा बसवेश्वर चे अध्यक्ष आकाश घोंगडे, ,काशिनाथ ढोले ,शंभू झपके ,अजिंक्य घोंगडे, संदेश पलसे, चंद्रशेखर हिरेमठ ,संतोष महिमकर, देवराज लोखंडे, गुंडा घोंगडे ,श्रवण गुळमिरे म.बसवे युवक संघटनेचे सदस्य व समाज बांधव उपस्थित होते