जि.प.प्राथ.शाळा सरगरवाडी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी रागिणी आदाटे

नाझरे प्रतिनिधी):-जि.प. प्राथमिक शाळा सरगर वाडी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रागिणी आदाटे तर उपाध्यक्षपदी पोपट सरगर यांची निवड झाली आहे तसेच शिक्षण तज्ञ म्हणून दत्तानंद वाघमोडे यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या मंदाकिनी सरगर , शिक्षक प्रतिनिधी दिगंबर शिंदे तर सदस्य पदी संतोष सरगर रेश्मा माने , पूजा घोडके , रुक्मिणी घोडके, शिवाजी शेळके, दामोदर आलदर, अर्पिता सरगर व सचिव पदी राजाराम तेली यांची निवड झाली आहे.
यावेळी उपसरपंच मधुकर आलदर, ग्रामपंचायत सदस्य संजय सरगर , सागर सरगर, संजय मधुकर सरगर, महेश घोडके, संग्राम सरगर , सचिन सरगर, जगन्नाथ वाघमोडे, विकी घोडके, महेश चौगुले , सचिन चौगुले , विजय घोडके, प्रियांका घोडके उपस्थित होते सूत्रसंचालन मुख्याध्यापक राजाराम तेली तर आभार शिक्षक दिगंबर शिंदे यांनी मानले.