सांगोला तालुका

माडगुळकर ज्वेलर्स यांच्यावतीने उद्यापासून भव्य राशी रत्नाचे प्रदर्शन व विक्री

सांगोला (प्रतिनिधी):-सोने-चांदी म्हटले की ग्राहकाचे विश्वासाचे दालन म्हणुनच आपल्या वैविध्य डिझाईन आणि विश्वासार्हता यांचा सुरेख मेळ घालून अल्पावधीतच सांगोला तालुक्यासह पंढरपूर, मंगळवेढा, आटपाडी, जत परिसरातील ग्राहकांच्या विश्वासाचे दालन म्हणुन नावारुपाला आलेल्या महात्मा फुले चौक सांगोला येथील माडगुळकर ज्वेलर्स यांचेकडून खास ग्राहकांच्या आग्रहास्तव भव्य राशी रत्नाचे प्रदर्शन व विक्री दि.13 मार्च ते 15 मार्च 2023 या कालावधीत माडगुळकर ज्वेलर्स दालनात आयोजीत करण्यात आले असल्याची माहिती संचालक अमोल माडगुळकर यांनी दिली.

ज्योतिष तज्ञ खास मुंबईहुन आले आहेत. हस्तरेषा व कुंडलीवरुन आपल्या समस्येचे निराकरण करणार आहेत. हा सल्ला मोफत दिला जाणार असून याचा लाभ सांगोलकर यांनी घ्यावा, असे आवाहन माडगुळकर ज्वेलर्सचे संचालक अमोल माडगुळकर यांनी केले आहे.
जिवन जगत असताना येणार्‍या अडचणीला व्यक्ती सामोरे जातो मात्र पुर्व काळापासुन ज्यांना याची महती व माहिती आहे, अस्सल रत्न ते सर्टिफाईड रत्न, माणिक मोती, पवळा, मुंगा, पाचू, नीलम, पुष्कराज याची सर्वात मोठी श्रेणी आपल्यासाठी आजपासून 3 दिवस माडगुळकर ज्वेलर्समध्ये अनुभवता येणार आहे.
तरी सर्वांनी याचा अनुभव घ्यावा, असे आवाहन अमोल माडगुळकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!