राजमाता महिला सह. पतसंस्थेच्या चेअरमन पदी श्रीमती लतिका मोटे तर व्हा. चेअरमन पदी सौ. दिपाली निंबाळकर यांची निवड

राजमाता महिला नागरी सहकारी पतसंस्था सांगोला या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक पार पडली असून संस्थेच्या चेअरमन पदी श्रीमती लतिका दशरथ मोटे तर व्हा. चेअरमन पदी सौ. दिपाली गणेश निंबाळकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच संस्थेच्या नूतन संचालक पदी सौ. राणीताई आनंदा माने, सौ. सिंधुबाई तानाजी भोकरे, सौ. राणी संजय माने, सौ. स्वप्नाली सुहास सादिगले, सौ. नकुशा दत्तात्रय जानकर, सौ. पूजा ज्ञानेश्वर गाडेकर, सौ. श्वेता प्रशांत धनवजीर, सौ. रेश्मा देविदास गावडे, तज्ञ संचालिका सौ. कविता सुधीर वाघ व सौ. जानकी दत्तात्रय घाडगे यांची निवड झाली आहे.
सदरची बैठक राजमाता महिला नागरी सह. पतसंस्थेमध्ये पार पडली. यावेळी बैठकीचे अध्यक्ष म्हणून सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक ए. ए. शेख साहेब उपस्थित होते.तसेच पतसंस्थेच्या व्यवस्थापिका सौ. मनीषा हुंडेकरी, सौ. पल्लवी कांबळे, माधुरी दोडके आदी उपस्थि