गणित प्राविण्य परीक्षेमध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे घवघवीत यश; इ.५ वी २५ व इ.८वी १९ विद्यार्थी प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र
महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळ संलग्न सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांच्यावतीने घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य परीक्षेमध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे इयत्ता पाचवीचे २५विद्यार्थी तर इयत्ता आठवीचे १९ विद्यार्थी गणित प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र झाले.
यामध्ये इयत्ता पाचवी मधील शेंबडे श्रेयश भारत,तांबोळी असद निहालकुमारी, इंगवले सुबोधिनी गुंडोपंत,पाटील आराध्या ऋषिकेश,भाले श्रावणी विकास,शिंदे मृणाली विनायक,केदार यशराज जयंत,साळुंखे केतकी प्रकाश, चंदनशिवे अथर्व राहुल,बनकर विक्रांत संजय, वाघमारे कल्याणी संजय,आदलिंगे अर्जुन नवनाथ, ऐवळे अनुराग बाळासाहेब, माळी संकेत तानसिंग,कसबे शौर्या सुशांत, लिगाडे ओम नागेश,देशमुख श्रेयश सुहास,पाटील विराज, चंदनशिवे श्रावस्ती, दिवसे श्रावणी संजय, काशीद युवराज, बनकर श्रेया शिवाजी,लवटे सिद्धी संतोष,माळी निकिता गणेश,पाटील अस्मित असे एकूण २५ विद्यार्थी गणित प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र झाले.व
इयत्ता ८ वी मधील भोसले समृध्दी संजय,चोपडे तनुजा बालाजी,बिले यश आकाश,काळेल वेदांत सुहास,नवले ओजस्वी अजित
,सावंत अमितेश अशोक,अवताडे शिवम तुकाराम, इनामदार फरहत निसार अहमद, पाटील विनायक सुभाष, हजारे पांडुरंग शिवाजी,पाटील आर्या पंडित, देशपांडे प्रणव राजेश,चव्हाण युवराज नामदेव,जगताप ज्ञानेश्वरी महादेव, साळुंखे ओम प्रकाश,पवार तुषार मनोहर, दिघे अपूर्व सुभाष,रोकडे निखिल भिमराव,गायकवाड सोहम सुनील असे १९ विद्यार्थी गणित प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र झाले आहेत.
वरील सर्व विद्यार्थ्यांची प्रज्ञा परीक्षा एस.आर.चंडक प्रशाला सोलापूर येथे दिनांक २३ एप्रिल २०२३ रोजी आहे .
या सर्व विद्यार्थ्यांना वैभव कोठावळे, विद्या जाधव,प्रदीप धुकटे, उज्ज्वला कुंभार व चैतन्य कांबळे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,सचिव म .शं .घोंगडे,सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके,खजिनदार शंकरराव सावंत, संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके,सर्व संस्था कार्यकारिणी सदस्य, प्राचार्य लक्ष्मण जांगळे, उपप्राचार्य प्रा.गंगाधर घोंगडे, पर्यवेक्षक बिभीषण माने,पोपट केदार,अजय बारबोले , सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले.