सांगोला तालुकाराजकीय

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सांगोला विधानसभा मतदारसंघातील २५ कामांसाठी ३कोटी रुपयांचा निधी मंजूर – आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला विधानसभा मतदारसंघातील विविध गावातील २५ कामांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार हमी योजना मंत्रालयाकडून रोजगार हमी फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्याकडे मागणी केल्याप्रमाणे ३कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली १) चिकमहूद येथील गावठाण अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे २०लाख २) महुद बुद्रुक विठ्ठलवाडी येथे रस्ते काँक्रीट करून करणे १० लाख ३) शिवणे येथील गावठाण अंतर्गत रस्ते कॉंक्रिटकरण करणे २०लाख ४) सोनंद गाव अंतर्गत रस्ते कॉंक्रिटकरण करणे १०लाख ५) अचकदाणी गावठाण अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे १० लाख ६) अजनाळे येते स्मशानभूमीमध्ये काँक्रीटकरण करणे १०लाख ७) य मंगेवाडी अजनाळे रोड भागवत सोळशे दुकान ते पाण्याची टाकी रस्ता ते पाटील मळा रस्ता करणे १०लाख ८) वाटंबरे गावांतर्गत रस्ते कॉंक्रिटकरण करणे १०लाख ९) चिणके पाटील घर ते मच्छिंद्र हेगडे घर पर्यंत बलवडी रस्ता ते माणिक विठ्ठल घर ते पांडुरंग खंडागळे घरापर्यंत प्राथमिक उपकेंद्र ते आगतराव काटे घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १०लाख १०) पाचेगाव खुर्द गावांतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे १० लाख ११) पाचेगाव बुद्रुक दिले वस्ती ते माझ्या घोडके घर ते महादेव मंदिर रस्ता करणे २०लाख १२) मांजरी लिंबाजी शिनगारे यांचे घर ते लिंबाजी वलेकर यांचे घरापर्यंत रस्ता करणे १०लाख १३) मेथवडे श्रीराम मंदिर व महादेव मंदिर पेविंग ब्लॉक बसवणे १०लाख १४) सोनके ता पंढरपूर राम १४१ ते पंढरपूर मल्हार पेठ ते श्री दीपक आबा साळुंखे पाटील फार्म रस्ता करणे २०लाख १५) जवळा ते पांढरेवस्ती रस्ता करणे १०लाख १६) जवळा गुरव वस्ती ते साळुंखे नाडगे वस्ती रस्ता करणे १० लाख १७) अकोला निजामपूर रस्ता ते सिद्धनाथ मंदिरापर्यंत पेविंग ब्लॉक बसवणे १०लाख १८) डिकसळ ते अंतराळ रस्ता करणे १० लाख१९) जुनोनी काळूबाळूवाडी चोरमले शिंदे वस्ती रस्ता करणे१०लाख २०) तिप्पेहाळी ज्योतिबा मंदिरासमोर पेव्हिंग ब्लॉक बसवणे १०लाख २१) संगेवाडी ढोलेमळा रस्ता ते रावसाहेब होवाळ यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे १०लाख २२) चोपडी ते चिंध्यापिर खळगे मळा पट्टी मळा कोष्टी मळा रस्ता करणे झाला २०लाख २३) वझरे गावांतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे १० लाख २४) मानेगाव छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते मानेगाव कमान पर्यंत पेविंग ब्लॉक ‘बसवणे१०लाख २५) लक्ष्मी नगर दादा करांडे घर ते सचिन हिप्परकर घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटकरण करणे १०लाख असे एकूण तीन कोटी रुपये मंजूर आहेत या निधीमधून ग्रामीण भागातील नागरी सुविधा मजबूत होण्यास मदत होणार आहे ग्रामीण भागातील शेतकरी नागरिक यांना दळणवळण करणे सोयीचे होणार आहे लवकरच ही कामे चालू केली जातील असे यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!