शैक्षणिकसांगोला तालुका

सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाचे मंथन स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश.; मंथन परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षकांचा सत्कार संपन्न.

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाने  मंथन स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्याने राज्य, जिल्हा आणि केंद्र स्तरावर यश मिळवून विद्यालयाचा गुणवतेचा झेंडा कायम राखला आहे. यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देवून संस्थाध्यक्ष प्रा.पी.सी. झपके यांच्या हस्ते आणि इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सरीता  कापसे, विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक उदय बोत्रे, पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोहिणी महारनवर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या वेळी पालकपर मनोगत व्यक्त करताना सरला शिर्के यांनी विद्यालय राबवित असलेल्या विविध उपक्रमांबद्दल कौतुक व्यक्त केले.  स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्याना शिक्षक कसे मार्गदर्शन करतात, हे सांगून विद्यालयातील शिक्षकांचे कौतुक केले.
मंथन स्पर्धा परीक्षेतील इयत्ता दुसरीमधील यशस्वी विद्यार्थी खालील प्रमाणे.
 कु. अजय संजय कोरे – गुण 130 केंद्र 2 रा,जिल्हा 7वा,राज्य10 वा,
कु. विवेक संतोष टकले -गुण 126 केंद्र 3 रा,जिल्हा 9वा,राज्य 12 वा,
कु. अनुश्री नागेश तेली – गुण 122 केंद्र 5 वा,जिल्हा 11वा,राज्य 14वा ,
कु उत्कर्ष सुभाष क्षीरसागर-गुण 120 केंद्र 6 वा,जिल्हा 12वा,राज्य15 वा,
कु. सार्थक संजय माने – गुण 120 केंद्र 6 वा,जिल्हा 12वा,राज्य15 वा,
कु. स्वयंम धनाजी शिर्के – गुण 120,केंद्र 6 वा,जिल्हा 12वा,राज्य15वा ,
कु. सई सागर दिवटे – गुण 120 केंद्र 6 वा,जिल्हा 12वा,राज्य15 वा,
कु.प्रत्युष विनायक मस्के -गुण 120,केंद्र 6 वा,जिल्हा 12वा,राज्य15 वा,
कु. शिवराज उमेश नष्टे – गुण 116,केंद्र 8 वा,जिल्हा 14वा,राज्य17 वा,
कु.श्रावणी अतिष कमले -गुण 114 केंद्र 9 वा,जिल्हा 15वा,राज्य18 वा,
कु.अर्णव अमोल कोरे – गुण 114 केंद्र 9 वा,जिल्हा 15वा, राज्य18 वा क्रमांक मिळवून यशाची परंपरा कायम राखली आहे.
 इयत्ता 3 री मधील मंथन स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे
  कु. विराज हेमंतकुमार टेळे – गुण 276 केंद्र 1 ला,जिल्हा 9वा,राज्य12 वा,
कु. सार्थक सतिष माळी   – गुण 274 केंद्र 2 रा,जिल्हा 10 वा,राज्य 13 वा
 कु. श्रावणी दिलीप लवांडे  – गुण 260 केंद्र 3 रा,जिल्हा 17 वा,राज्य 20 वा ,
कु. श्नीतेज लक्ष्मण रणदिवे -गुण250 केंद्र 4 था ,जिल्हा 22वा,राज्य25 वा,
कु. शौर्य सोमनाथ नवले  – गुण 250 केंद्र 4 था ,जिल्हा 22वा,राज्य25 वा
 कु. राजवर्धन ज्योतीराम दिघे – गुण 244 केंद्र 7 वा,जिल्हा 25 वा,राज्य 28 वा
कु. सई भारत कदम  – गुण 242 केंद्र 8 वा,जिल्हा 26 वा,राज्य 29 वा,
कु.संजीवनी गुंडोपंत इंगवले -गुण 236केंद्र 9 वा,जिल्हा 29 वा,राज्य 32 वा
कु. तन्वी तुषार खडतरे – गुण 230 केंद्र 11 वा,जिल्हा 32 वा,राज्य 35 वा
कु.  रोशनी सचिन जाधव -गुण 230 केंद्र 11 वा,जिल्हा 32 वा,राज्य 35 वा क्रमांक पटकावला आहे.
 इयत्ता 4 थी मधील मंथन प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी पुढीप्रमाणे:-
कु.दिक्षांत सुभाष क्षीरसागर – गुण 270,केंद्रात 2 रा, जिल्हयात 10 वा,राज्यात 14 वा,
कु.संस्कार नारायण नवले- गुण 262 केंद्रात 6 वा , जिल्हयात 14 वा,राज्यात 18 वा
3) कु.अंश रमाकांत कोरे  गुण- 258 केंद्रात 8 वा , जिल्हयात 16 वा,राज्यात 20 वा,
कु.गौरी नागेश लवटे   गुण 250,केंद्रात 10 वी , जिल्हयात 20 वी,राज्यात 24 वा क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.
इयत्ता पहिली मधील  कु.विराज भाऊसो सूर्यवंशी याने राज्यात ५वा, जिल्ह्यात २रा,केंद्रात १ला क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले.
 यशस्वी विद्यार्थीआणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था अध्यक्ष प्रा. पी.सी झपके संस्था सचिव म.शं.घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके सर्व सन्माननीय सदस्य, विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक उदय बोत्रे आणि विद्यामंदिर परिवारातील सर्व प्रशासकीय वर्ग  यांनी अभिनंदन केले आहे. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिल ढोले पाटील यांनी केले तर आभार नानासाहेब घाडगे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!