सांगोला तालुकाशैक्षणिक

सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे मंथन परीक्षेत सुयश;   केंद्र गुणवत्ता यादीतील 35 पैकी 29 विद्यार्थी सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे.

सांगोला (प्रतिनिधी):-5 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात आलेल्या मंथन सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सांगोला केंद्रावर इयत्ता 5 वी ते 8 वीसाठी तालुक्यातील 387 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गुणवत्ता यादी मधील 35 पैकी 29 विद्यार्थी सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे आहेत.
यामध्ये इयत्ता पाचवीचे यशराज जयंत केदार केंद्रात1ला जिल्ह्यात 7वा,राज्यात 9वा, अथर्व राहूल चंदनशिवे केंद्रात 2रा जिल्ह्यात 10वा,राज्यात 12वा, श्रेयश भारत शेंबडे केंद्रात 3रा जिल्ह्यात 18वा,राज्यात 20वा, केतकी प्रकाश साळुंखे केंद्रात 3री जिल्ह्यात 18वी,राज्यात 20वी, श्रावणी विकास भाले केंद्रात 4थी जिल्ह्यात 22वी,राज्यात 24वी, शौर्या सुशांत कसबे केंद्रात 5वी जिल्ह्यात 23वी,राज्यात 25वी, आराध्या ॠषीकेश पाटील केंद्रात 6वी जिल्ह्यात 24वी,राज्यात 26 वी, संकेत तानसिंग माळी केंद्रात 6वा जिल्ह्यात 24वा,राज्यात 26वा,
इयत्ता सहावीचे पियुष आबासाहेब मोटकुळे केंद्रात 1ला  जिल्ह्यात 2रा,राज्यात 10वा, अथर्व सचिन सावंत केंद्रात 3रा जिल्ह्यात 6वा,राज्यात 15वा, आर्यन संभाजी पवार केंद्रात 4था जिल्ह्यात 10वा,राज्यात 19वा, अनिरुद्ध हेमंत मोटे केंद्रात 5वा जिल्ह्यात 11वा,राज्यात 20वा ,गायत्री अंकुश लिगाडे केंद्रात 6वी जिल्ह्यात 12वी,राज्यात 21वी, विश्वजीत बाळू अनुसे केंद्रात 7वा  जिल्ह्यात 17वा,राज्यात 26वा
इयत्ता सातवीमधील वेदांगी हेमंत नीलकंठ केंद्रात 1ली जिल्ह्यात 19वी,राज्यात 31वी, भक्ती भारत कदम केंद्रात 2री जिल्ह्यात 20वी,राज्यात 32वी, जिज्ञासा तानाजी घाडगे केंद्रात 3री जिल्ह्यात 23वी,राज्यात 35वी, सार्थक सुभाष बुरुंगले केंद्रात 5वा
जिल्ह्यात 28वा,राज्यात 40वा, अथर्व रुपेश खटकाळे केंद्रात 5वा जिल्ह्यात 28वा,राज्यात 40वा
इयत्ता आठवीमधील चोपडे तनुजा बालाजी केंद्रात 1ली राज्यात 4थी, भोसले समृद्धी संजय केंद्रात 2री जिल्ह्यात 5वी,राज्यात 11वी
यश आकाश बिले केंद्रात 3रा जिल्ह्यात 6वा,राज्यात 12वा, अमितेश अशोक सावंत केंद्रात 4था जिल्ह्यात 8वा,राज्यात 14वा, अपूर्वा अजित पाटील.केंद्रात 5वी जिल्ह्यात 14वी,राज्यात 20वी, तुषार मनोहर पवार केंद्रात 6वा जिल्ह्यात 17वा,राज्यात 20वा ओजस्वी अजित नवले केंद्रात 6वी जिल्ह्यात 17वी,राज्यात 20वी, पांडुरंग शिवाजी हजारे केंद्रात 7वा, जिल्ह्यात 22वा,राज्यात 28वा,  सृष्टी सुहास पाटील
केंद्रात 7वी जिल्ह्यात 22वी,राज्यात 28वी, शिवम तुकाराम औताडे केंद्रात 8वा जिल्ह्यात 23वा,राज्यात 29वा
वरील सर्व गुणवंत विद्यार्थी व पालकांचा तसेच मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार संस्थाअध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर व संस्थासचिव म.शं.घोंगडे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके साहेब,खजिनदार शंकरराव सावंत सर,संस्था कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके साहेब आणि सर्व संस्थासदस्य यांनीसुद्धा या विद्यार्थ्यांचे कौतुक करुन शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी प्राचार्य लक्ष्मण जांगळे,उपप्राचार्य गंगाधर घोंगडे,पर्यवेक्षक अजय बारबोले,पोपट केदार,बिभीषण माने,प्रशाला बाह्यपरीक्षा विभाग प्रमुख नामदेव खंडागळे,संस्थाबाह्यपरीक्षा विभागप्रमुख शिवाजी चौगुले यांच्यासह पालक,शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैभव कोठावळे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाह्यपरीक्षा विभाग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!