सांगोला तालुकाशैक्षणिक

जि प शाळा मेडशिंगी येथे केंद्रस्तरीय व्यक्तिमत्व विकास स्पर्धा संपन्न

मेडशिंगी :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेडिशिंगी येथे व्यक्तिमत्व विकास स्पर्धा आयोजन केंद्र प्रमुख श्री राजेश गडहिरे यांनी यशस्वीरित्या केले सदर स्पर्धेमध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारात आपला सहभाग नोंदवला .

सदर स्पर्धेसाठी केंद्रातील सर्व शिक्षक व पालक यांचे अनमोल सहकार्य लाभले या स्पर्धेमध्ये समूहगीत गायन सामूहिक नृत्य निबंध चित्रकला कथाकथन इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धांमध्ये खालील शाळांनी यश प्राप्त केले सदर स्पर्धेचे योग्य असे परीक्षण संभाजीराव शेंडे विद्यालयाचे श्री ढोपे सर व आलेगाव हायस्कूल च्या श्रीमती बनसोडे मैडम यांनी केले सदरच्या स्पर्धा पार पाडण्यासाठी सांगोला पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री सुयोग नवले साहेब जवळा बीट चे विस्तार अधिकारी श्री लक्ष्मीकांत कुमठेकर साहेब विस्तार अधिकारी श्री गायकवाड साहेब यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले सदर स्पर्धेवेळी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक व पालक तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!