सांगोला तालुका

परमेश्वर आश्रम शाळेत चंद्रयान ३ चे देखावामध्ये गणेश स्थापना

परमेश्वर आश्रम शाळेत गुरु बागदुरे यांनी श्रीची मुर्ती प्रशालेस भेट दिली गणरायाचे आगमन लेझीमच्या व ढोलाच्या तालावर करण्यात आले या कार्यमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक जब्बार शेख यांनी केले तर देखावा सजावट संकल्पना व लाईट डेकोरेशन मुश्रीफ शेख व चंद्रयान रंगकाम व डिझाइन सुरेश मलाव यांनी तर पार्श्व देखावा बालाजी पुरी,आनंद पाटील ,आनंद वल्लाकाटी,महेंद्र नवले,सुरेश गवळी, रज्जोद्दीन शेख ,शाहजान शेख,रोहीत आयवळे आदी शिक्षक व विद्यार्थांनी परीश्रम घेतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!