सांगोला रेल्वे स्टेशन मास्तर एस.एन.सिंह याना सांगोला रोटरी क्लब कडून भावपूर्ण निरोप

सांगोला- सांगोला रेल्वे स्टेशन मास्टर यांची हौटगी येथे बदली झाल्याने त्याना सांगोला रोटरी क्लब कडून भावपूर्ण निरोप देवून रो.डॉ.प्रभाकर माळी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सांगोला रोटरी क्लब च्या सहकार्याने स्टेशन मास्तर सिंह यानी रोटरी रेल्वे गार्डन ची संकल्पना पुर्ण केली व तिला मूर्त स्वरुप दिले.असे डॉ माळी म्हणाले.ही बाग सान्गोल्यसाठी भूषण ठरेल,असे सिंह म्हणाले.
या प्रसंगी माजी अध्यक्ष रो.साजिकराव. पाटील,रो.दिपक चोथे,रो.इंजि.मधुकर कांबळे,रो.डॉ.अनिल कांबळे,रो.माणिकराव भोसले,रो.प्रा.राजेन्द्रज़ ठोंबरे,रो.शरणाप्पा हळ्ळीसागर,रेल्वे सहाय्यक स्टेशन मास्तर गंगाकुमार सिंह ,पत्रकार मोहन मस्के उपस्थित होते