नाझरे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी शेकापचे मधुकर आलदर यांची निवड

नाझरे ता सांगोला ग्रामपंचायतीच्या च्या उपसरपंच पदी शेकापचे मधुकर सूर्याबा आलदर यांची बिनविरोध निवड झाली आहे या अगोदरचे उपसरपंच गणीसो काझी यांनी राजीनामा दिल्याने आलदर यांची निवड झाली आहे निवडी नंतर त्यांचा सत्कार करण्यात आला.
सदर प्रसंगी माजी उपसभापती सुनील चौगुले शिक्षक नेते अशोक पाटील सरपंच सौ स्वाती नवनाथ बनसोडे नवनाथ बनसोडे माजी सरपंच सौ दिपाली विजय कुमार देशमुख विजय देशमुख हनुमंत सरगर शामराव वाघमारे सोसायटी चेअरमन सुनील बनसोडे व्हाईस चेअरमन राजू कोळेकर माजी उपसरपंच विजय गोडसे प्रणाम चौगुले गणीसो काझी शशिकांत पाटील श्रीमंत सरगर ग्रामपंचायत सदस्य दिलीप बनसोडे सौ सुवर्णा पाटील सौ सुमित्रा लोहार सौ मंदाकिनी सरगर सौ अर्चना सरगर संजय सरगर डॉ विजय सरगर ग्रामविकास अधिकारी के डी कदम युवा नेते मदन रायचूरे हनुमंत होनमाने सरगर वाडी नाझरे ग्रामस्थ आलदर सरगर परिवार ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.