सांगोला तालुकामहाराष्ट्र

डॉ.अजय आगलावे यांची मोफत सेवा

नंदेश्वर ता मंगळवेढा येथील श्री माऊली क्लिनिकचे डॉ.अजय आगलावे व डॉ.अश्विनी आगलावे यांनी श्री समर्थ सद्गुरु बाळकृष्ण माऊली यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आज दिनांक २३ ऑक्टोंबर रोजी माऊली भक्तांना पूर्णपणे मोफत सेवा देण्याचे ठरविले.

 

याबद्दल त्यांचे श्री समर्थ सद्गुरू बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज देवसागर साधक ट्रस्टचे अध्यक्ष शिवशंकर लाड यांच्यासह नंदेश्वर ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!