कोळा वन समितीच्या वतीने जिल्हा परिषद शाळांना १७ प्रिंटर वाटप संपन्न…

सांगोला तालुक्यातील कोळा येथे वन समिती कोळा यांच्यावतीने जिल्हा परिषद शाळांना १७ प्रिंटर चे वाटप शुभारंभ सोलापूर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी श्री हाके साहेब व सांगोला वन विभागाचे प्रमुख तुकाराम जाधवर यांच्या यांच्या व सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सर्व नेते मंडळी ग्रामस्थ उपस्थित होते.

या कार्यक्रमास सरपंच प्रतिनिधी हरिभाऊ सरगर, पत्रकार जगदिश कुलकर्णी,ग्रामविकास अधिकारी खटकाळे बिरा आलदर पंच,भाऊसाहेब,वनपाल पीरजादे मॅडम, वनरक्षक मंगले मॅडम, वनमजूर गोरख आलदर, संपत आलदर, लोकप्रिय वनमजूर शरद माने, नामदेव आप्पा आलदर, संदीप आलदर बापू आलदर विठ्ठल कोळेकर शंकराव गोरड यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व शिक्षक कर्मचारी कोळा गावातील सर्व ग्रामस्थ वन मजूर वन विभागाचे सर्व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.