सांगोला शहरातील सौ.शारदादेवी माळगे यांचे निधन

सांगोला शहरातील सौ शारदा देवी सिद्रामप्पा माळगे वय ७४ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पती ,चार मुले, सुना, एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
प्रशांत माळगे व चंद्रशेखर माळगे सर यांच्या त्या मातोश्री होत त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी शुक्रवार दिनांक 17 रोजी सकाळी ७.३० वाजता वाढेगाव नाका येथील स्मशानभूमी येथे होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.