कोळा येथील सुनिता देशमुख यांचे निधन.
सांगोला तालुक्यातील कोळा येथील सुनिता शिवाजी देशमुख यांचे दुःखद निधन झाले, निधनासमयी त्याचे वय 70वर्ष होता, त्त्यांचा स्वभाव मनमिळावू स्वभावाच्या होत्या त्यांच्या अचानक जाण्याने कोळा पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पती, मुले, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांचा तिसरा दिवस मंगळवारी दि.21 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता कोळा येथे होणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.