“आदर्श बालक मंदिर व प्राथमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा “

आदर्श बालक मंदिर व प्राथमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रतिमेचे पूजन सौ.मयुरी नवले ˈमॅडम यांच्या हस्ते करण्यात आले
.तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही. शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे. शिका ! संघटित व्हा !! संघर्ष करा !!! हे प्रेरणादायी विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे होते असे प्रास्ताविकात सौ.मयुरी नवले ˈमॅडम यांनी सांगितले. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यालयात पाढे पाठांतर स्पर्धा घेण्यात आली.
यामध्ये इयत्ता -१ली प्रथम – श्रीनिवास रणजित सागर, द्वितीय- साईराज नितीन सादिगले ,तृतीय -आरव महेंद्र दौंडे ,उत्तेजनार्थ -आंकाक्षा किशोर सातारकर ,इ २ री मध्ये प्रथम -श्रुती संजय सरगर, द्वितीय- निकिता नितीन राऊत,तृतीय- जान्हवी दत्तात्रय राऊत, उत्तेजनार्थ -साई दशरथ माळी, इ ३री मध्ये प्रथम- शिवम धिरज शिर्के,द्वितीय- श्रावणी अजित राऊत, तृतीय- युवराज विजय जेडगे ,उत्तेजनार्थ -नक्ष ज्ञानेश्वर डंबाळ, इ ४ थी मध्ये प्रथम- नितीन अजित राऊत,द्वितीय- पंकजा दिपक वाघमोडे, तृतीय -सिद्धी संजय सरगर , उत्तेजनार्थ- समर्थ सोमनाथ राऊत. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.दिपक वाघमोडे सर, श्रीमती सुलेखा केदार ˈमॅडम, सौ. रजनी पलसे ˈमॅडम ,श्री विशाल होवाळ सर,सौ.जयश्री वाघमोडे ˈमॅडम व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.