नंदेश्वर येथील दत्तू कांबळे यांचे निधन

नंदेश्वर ता-मंगळवेढा येथील दत्तू बापू कांबळे यांचे वयाचे ७५ व्या वर्षी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,सुन,नातवंडे असा परिवार आहे.ते पाणीपुरवठा कर्मचारी मुन्ना कांबळे यांचे वडील होत तसेच ते नंदेश्वर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य होते.त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळावु व धार्मिक वृत्तीचा होता.