सांगोला महाविद्यालयाचा जहीर शेख याची विद्यापीठ बास्केटबॉल संघात निवड
सांगोला :युनिव्हर्सिटी ऑफ राजस्थान, जयपूर येथे पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेसाठी
सांगोला महाविद्यालयाचा जहीर शेख याची सोलापूर विद्यापीठ संघात निवड झाली
त्याच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष तात्यासाहेब केदार, व प्रा.पी.सी. झपके, खजिनदार मा. श्री.
नागेश गुळमिरे, सचिव म. सि. झिरपे, सहसचिव साहेबराव ढेकळे व इतर संस्था पदाधिकारी तसेच
महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी अभिनंदन केले. खेळाडूला प्र.प्राचार्य डॉ. सुरेश भोसले,
शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद ढवण व जिमखाना कमिटीचे सर्व सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले.