सांगोला तालुकामहाराष्ट्र

सांगोला तालुक्यात नव्याने १८ तलाठ्यांची नियुक्ती; १३ तलाठी हजर

सांगोला (प्रतिनिधी)-  सांगोला तालुक्यात नव्याने १८ तलाठ्यांची नियुक्ती झाली असून त्यापैकी १३ तलाठी हजर झाल्याची माहिती तहसीलदार संतोष कणसे यांनी दिली.

२०२३ मध्ये शासनाने सरळ सेवा भरतीने तलाठी पदाची परीक्षा घेतली होती. त्यातून निवड झालेल्यापैकी १८ नवीन तलाठी सांगोला तालुक्याला मिळाले आहेत.

तलाठी व त्यांचे सज्जाचे ठिकाण पुढीलप्रमाणे आहे- श्री. प्रथमेश दत्तात्रय बाबर ( मेथवडे ता. सांगोला ),श्री. व्दिगविजय विजय पाटील (आगलावेवाडी ता. सांगोला), श्री. विशाल भावराव जाधव (सांगोला-१ ता. सांगोला), श्रीम. नेहा दिलीप राऊत ( अचकदाणी ता. सांगोला), श्री. विजय महारुद्र कुडले (वाढेगांव ता. सांगोला ), श्री. निखील मारुती शिंदे ( वाटंबरे ता. सांगोला), श्री. रोहित राजाराम बसवाडे (बलवडी ता. सांगोला), श्री. लिंगराज विठोबा अलदर (चोपडी ता. सांगोला),  श्रीम. स्नेहल नथाजी पाटील ( डिकसळ ता. सांगोला), श्रीम. अदिती दत्तात्रय पाटील ( खवासपुर ता. सांगोला), श्रीम. मर्रजिना सहभुसेन इनामदार (कडलास ता. सांगोला ), श्रीम. प्रगती प्रभाकर माळी (वाकी घेरडी ता. सांगोला), श्रीम.अश्विनी बाबुराव कांबळे (जवळा ता. सांगोला), श्रीम. सोफीया एकुब पठाण (कटफळ ता. सांगोला), श्रीम. कोमल नामदेव दाऊंद ( तिप्पेहाळी ता. सांगोला),श्रीम. मयुरी दिलीप साळुंखे (कराडवाडी, कोंबडवाडी ता. सांगोला ),श्रीम. अर्चना शामराव सांगोलकर ( जुनोनी ता. सांगोला), श्री. गौरव शशिकांत कुंभार (सांगोला-२ ता. सांगोला ) यांची नेमणूक झाली असून यापैकी १३ तलाठी हजर झाले असल्याची माहिती तहसीलदार संतोष कणसे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!