सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

संग्रामसिंह जाधवराव यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचे उमेदवार खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारास मतदार नागरिकांचा, उस्फुर्त प्रतिसाद

सांगोला /प्रतिनिधी: 43 माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजप, शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,आरपीआय (आठवले गट) ,रासप, रयत क्रांती संघटना या पक्षांच्या महायुतीचे उमेदवार खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सांगोला शहरातील लक्ष्मीनगर, मिरज रोड ,विजयनगर, शिवाजीनगर, रेल्वे लाईन-पूर्व पश्चिम बाजू, दत्तनगर, कर्मवीर नगर, शिक्षक कॉलनी, ब्रह्मचैतन्य नगर ,वासुद रोड ,सदानंद नगर ,अलराईन नगर ,कडलास नाका परिसर या ठिकाणी महायुतीचे, पदाधिकारी कार्यकर्ते यांनी होम टू होम प्रचार केला . संग्रामसिंह जाधवराव यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला शहरात जोरदारपणे प्रचार मोहीम सुरू आहे. .खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी कमळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रचारकांनी केले आहे .

प्रचारकांच्या प्रचारास मतदार नागरिकाकडून उस्फुर्तपणे प्रतिसाद मिळत आहे.माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार, खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढा लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा निवडून आणण्यासाठी मतदारांनी खा .खासदारांची नाईक निंबाळकर यांना विजयी करून देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना पुन्हा संधी देण्यासाठी कमळाला मतदान करावे असे आवाहन महायुतीचे पदाधिकारी ,कार्यकर्ते यांनी केले आहे . तालुक्यातील शेती सिंचनाच्या अपूर्ण योजना इतर विकासाच्या योजना व कामे पूर्ण करण्यासाठी खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना पुनश्च एकदा सेवा करण्याची संधी देण्यासाठी त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन प्रचारा दरम्यान करण्यात येत आहे.

सांगोला शहरातील या प्रचार दौऱ्यामध्ये माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने ,मा.गटनेते तथा नगरसेवक आनंदाभाऊ माने, मा. नगराध्यक्ष नवनाथभाऊ पवार, मा. नगराध्यक्ष अनिलभाऊ खडतरे ,मा,नगरसेविका छायाताई मेटकरी, उद्योगपती आनंद घोंगडे, मा . नगरसेवक अस्मिर तांबोळी, मा. नगरसेवक सचिन लोखंडे,मा. नगरसेवक सोमेश यावलकर मा.नगरसेवक प्रा. संजय देशमुख नगरसेवक माऊली तेली चेअरमन लतिका मोटे, चेअरमन शोभाताई देशमुख, नितीन करने.प्रतिष्ठानचे अध्यक्ष काशिलिंग गावडे, चेअरमन प्रभाकर घोंगडे,शहराध्यक्ष प्रवीण जानकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस आनंद फाटे, सुनील पवार, जय बनसोडे, श्रीनाथ बिडकर ,शिवाजी गावडे ,ज्ञानेश्वर गाडेकर, आनंद बनसोडे, वल्लभ चव्हाण, प्रवीण गावडे, आयुब जमादार, प्रमोद जाधव, ऋषी जानकर, युवा नेते काशिलिंग गाडेकर, अरुण पाटील, लखन पवार, नितीन काळे , चैतन्य राऊत, सचिन शिर्के, राहुल गेजगे, शहीद मुलाणी,अमर इंगोले, राजू शिंदे, रोहित शिर्के, प्रसाद शिर्के, गणेश करे, मोहसीन शेख, औदुंबर शिर्के, रियाज तांबोळी, संतोष लवटे, ,दीपक कोरे, , रेशमा मुजावर, अनुराधा माने, सुवर्णा जाधव ,अश्विनी दोलतडे,, सुमित कोल्हे ,सुवर्णा गडदे, करिश्मा मुजावर, ललिता खाडे , फर्जाना मुजावर, अरुणा माने, रुकसाना मुजावर, शोभा जाधव, मनीषा दहिवडकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!