sangola

कराटेपट्टू शिवांश  होनरावचा कोल्हापूर मध्ये सत्कार   

HTML img Tag Simply Easy Learning    
वाघमारे सरांच्या कराटे क्लासचा विद्यार्थी शिवांश   निलेश होनरावचा कोल्हापूर मध्ये सत्कार  श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी सत्कार केला नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये शिवांश होनराव यांनी दुहेरी सुवर्णपदक पटकावून यश मिळविले होते या यशाबद्दल शिवांश होनराव यांचा छत्रपती शाहू महाराज यांनी सत्कार केला व त्यांच्या पुढील वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या
शिवांश  होनराव हा वयाच्या सातव्या वर्षी ब्लॅक बेल्ट परीक्षा पास असून कता गटामध्ये व कुमिते फाईट गटामध्ये उत्तम कामगिरी करत आहे शिवांश हा सांगोल्यातील प्रसिद्ध व्यापारी निलेश नानासाहेब होनराव यांचा मुलगा आहे आणि वाघमारे सरांकडे सध्या तो न्यू इंग्लिश स्कूल   येथील मागील पटांगणावर सायंकाळी सहा वाजता  प्रशिक्षण घेत आहे व  सिंहगड पब्लिक स्कूलचा पहिलीचा विद्यार्थी आहे        त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे सत्कारावेळी   श्रीमंत छत्रपती शाहू महाराज व  विश्वविजय (दादा )खानविलकर व शिवांश चे  वडील निलेश नानासाहेब होनराव व आई समृद्धी होनराव उपस्थित होते शिवांच्या या यशाबद्दल वाघमारे सरांच्या कराटे क्लासमध्ये आनंदाचेे वातावरण आहे.
HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!