educationalmaharashtrasangola

कै. स.शा. लिगाडे विद्यालयातील एस.एस.सी. १९९४ बॅच विद्यार्थ्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार संपन्न 

सांगोला ( प्रतिनिधी )- कै. सरदार शामराव लिगाडे विद्यालय, अकोला (वासूद) मधील एस.एस.सी. १९९४ बॅच विद्यार्थ्यांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान सोहळा रविवारी सिध्दनाथ मंदिर, अकोला येथे पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव उपस्थित होते. यावेळी सरपंच शशिकांत गव्हाणे, उप सरपंच महादेव शिंदे, मा. सरपंच भानुदास खटकाळे, मा. जिल्हापरिषद सदस्य अशोक शिंदे, मा. पंचायत समिती सदस्य नंदकुमार शिंदे, मा. ग्राम पंचायत सदस्य योगेश खटकाळे. सूर्याजी खटकाळे, बबन मुलानी सर, महादेव शिंदे चेअरमन, हेमंत शिंदे चेअरमन, जहांगीर मुलानी, सुरेश चंदनशिवे, ईश्वर खटकाळे आदी मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
        एसएससी १९९४ बॅचचे पोपट खटकाळे ग्रामसेवक, दत्तात्रय बजरंग खटकाळे, सुधाकर चंदनशिवे, समाधान वसंत खटकाळे, पांडुरंग शास्त्रे, शहाजिर मुलाणी, दत्ता पाटील, बंडू गुरव, सेनापती केदार, नितीन दिगंबर नकाते, आबासाहेब मुटकुळे, मोहन सावंत, पोपट खटकाळे मेजर, संतोष माने, तानाजी गव्हाणे, दत्ता निकम,प्रकाश शिंदे मेजर,भगवान पवार निजामपूर, रेवणसिद्ध कोकरे, सेनापती सपताळ,नरेश शिंदे, समाधान शिंदे डेप्युटी, अशोक खटकाळे युवराज केदार, देश ऐवळे, अरुण गुरव आदिसह गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!