सांगोला महाविद्यालयात लोकमान्य टिळकांची जयंती साजरी

सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळ संचलित] सांगोला महाविद्यालयात मंगळवार दि.23 जुलै 2024 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त्त त्यांच्या प्रतिमेस इंग्रजी विभागप्रमुख डॉ. अर्जुन मासाळ यांनी पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
यावेळी मराठी विभागप्रमुख डॉ. बबन गायकवाड यांनीलोकमान्य टिळक यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्वाचे योगदान होते. त्यांच्या कार्याबदद्ल लोकांना आदर होता असे मत व्यक्त केले तसेच त्यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनातील काही प्रसंग सांगितले.
महाविदयालयातील या कार्यक्रमाचे आयोजन आय.क्यु.ए.सी. कोऑर्डीनेटर डॉ.राम पवार यांच्या मागदर्शनाखाली डॉ. अमोल पवार व श्री. सुनिल शिंदे यांनी केलेतसेच अधिक्षक श्री. प्रकाश शिंदे यांचे सहकार्य लाभले. यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तरकर्मचारी यांचेसह विदयार्थी उपस्थित होते.