साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त नूतन पदाधिकारी निवड संपन्न

सालाबाद प्रमाणे यावर्षीही अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त साठेनगर येथे बैठक संपन्न झाली या बैठकीत नूतन जयंती मंडळाचे अध्यक्ष म्हणून अमित दामोदर साठे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली
उपाध्यक्ष पदी भिवा भोसले, खजिनदार सुरज अभिमान रणदिवे, सहखजिनदार सुरेश रणदिवे सचिव पदी अमोल खंडागळे सहसचिव दादासो भीमराव रणदिवे मिरवणूक प्रमुख गोरख भगवान रणदिवे ,विनोद लोखंडे सल्लागारपदी हनुमंत विष्णू रणदिवे ,राजू बबन रणदिवे, बंडू रणदिवे, गोरख बाळू रणदिवे, भागवत रणदिवे सोशल मीडिया प्रमुख अभिजीत रणदिवे यांची निवड संपन्न झाली
कार्यक्रमाची सुरुवात रजिस्टर मंडळाचे अध्यक्ष दामोदर साठे यांनी केली व आभार प्रदर्शन युवा नेते विनोद रणदिवे यांनी केले सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली