रोटरी क्लब सांगोला यांचे तर्फे किचेन चे अधिकृत अनावरण
रोटरी क्लब सांगोला यांचे तर्फे पब्लिक इमेज अंतर्गत रोटरी चे लोगो,क्लब नाव व नंबर एम्बॉसिंग केलेले की चेन तयार करण्यात आले.
या तयार केलेल्या किचेन चे अधिकृत अनावरण रविवार दि.07.07. 2024 रोजी PDG.रो.ऍड.इस्माईल पटेल व रो.विश्वास आराध्ये यांच्या हस्ते करण्यात आले.
रोटरीचे अध्यक्ष रो. इंजि. विकास देशपांडे यांनी सांगितले की सदरचे कि चेन तयार करून सार्वजनिक वितरण करण्याचा उद्देश हा समाजामध्ये रोटरीची पब्लिक इमेज वाढवण्याचा आहे.या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले..