नंदेश्वर येथील रावसाहेब गरंडे यांचे निधन

नंदेश्वर (ता.मंगळवेढा) येथील जय भवानी नवरात्र उत्सव मंडळाचे सचिव,राज लाईट हाऊसचे मालक रावसाहेब ज्ञानु गरंडे यांचे वयाच्या ४८ व्या वर्षी अल्प आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई,पत्नी,दोन मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे.त्यांचा तिसरा दिवस विधी शुक्रवार दिनांक १२ जुलै रोजी सकाळी ठिक सात वाजता नंदेश्वर येथे आहे.