solapursangola

जिल्हयातील सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवा / अवलंबितांना ई-सेवा केंद्रात नोंदणी करण्याचे आवाहन

HTML img Tag Simply Easy Learning    

जिल्हयातील सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवा / अवलंबितांना ई-सेवा केंद्रात नोंदणी करण्याचे आवाहन

सोलापूर – सैनिक कल्याण विभागाची वेबसाईट डीजीटीलायझेशन करावयाची असल्याने जिल्हयातील सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवा / अवलंबितांनी आपल्या जवळच्या ई-सेवा केंद्रात जाऊन रजिस्ट्रेशन करावे व त्याची एक प्रत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे माहितीस्तव जमा करावी.

 

तसेच नवीन सेवानिवृत्त होणा-या माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून ओळखपत्र प्राप्त करणेसाठी सर्वप्रथम आपल्या जवळच्या ई-सेवा केंद्रात जाऊन के एस बी (Ksb)वेबसाईट वर आपला अर्ज भरावा व त्याची एक प्रत व अपलोड केलेली सर्व मुळ कागदपत्रे कार्यालयात सादर करुन आपले ओळखपत्र मिळण्यास मागणी करावी. वरील प्रमाणे कार्यवाही लवकरात लवकर करणेचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,सोलापूर यांनी केले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!