राजकीयसांगोला तालुका

सांगोला विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांसाठी अर्थसंकल्पातून ७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर -आमदार शहाजीबापू पाटील.

सांगोला विधानसभा मतदारसंघातील राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग या कामांसाठी ५० कोटी रूपये व सांगोला विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण रस्ते व इतर जिल्हा मार्ग या कामांसाठी २५ कोटी रूपये असा एकूण ७५ कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पातून मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

सांगोला विधानसभा मतदारसंघातील राज्य मार्ग प्रमुख जिल्हा मार्ग इतर जिल्हा मार्ग ग्रामीण भागातील रस्ते ग्रामीण मार्ग या रस्त्यांसाठी निधी मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उप मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच राज्याची सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी केल्याप्रमाणे सांगोला विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांसाठी चालू अर्थसंकल्पामध्ये भरीव निधी दिला दिला आहे असे मत या वेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले.
मंजूर निधीतून सांगोला विधानसभा मतदारसंघातील राज्य मार्ग – १) सांगोला चिंचोली धायटी शिरभावी उंबरगाव पंढरपूर रस्ता रा.मा. ३८८ किमी १३/०० ते १६/५०० मध्ये रुंदीकरणासह सुधारणा करणे – २७५ लक्ष, २) लोटेवाडी अचकदानी गळवेवाडी वाकी शिवणे हलदहिवडी शिरभावी खर्डी तावशी एकलासपूर शेलगाव नेपतगाव ओझेवाडी रस्ता रामा ३९३ किमी १०/५०० ते १७/४०० मध्ये सुधारणा करणे – ३०० लक्ष, ३) दिघंची जिल्हा हद्द खवासपूर लोटेवाडी सोनलवाडी एखतपूर सांगोला वाढेगाव मेडशिंगी आलेगाव वाकी घेरडी वाणी चिंचाळे भोसे रस्ता रामा ३८६ किमी ९/०० ते १९/०० मध्ये रुंदीकरणासह सुधारणा करणे – ७०० लक्ष ४) (जुना प्रजिमा – ८६) अजनाळे यलमार मंगेवाडी वाटंबरे राजुरी हटकर मंगेवाडी जुजारपूर जुनोनी कोळा रस्ता रा.मा ३८७ किमी ६/०० ते ११/००, २९/३०० ते ३३/०० मध्ये रुंदीकरणासह सुधारणा करणे – ५४५ लक्ष.
प्र. जि. मा. –
१) सांगोला आलेगाव रस्ता प्रजिमा २०९ किमी ९/९०० मध्ये पूल बांधणे – ६०० लक्ष, २) महूद बु पवारवाडी नरळेवाडी ते वाकी शिवणे रामा १२५ ला मिळणारा रस्ता प्रजिमा २०८ किमी ०/०० ते ७/०० मध्ये सुधारणा करणे-४०० लक्ष, ३) यलमार मंगेवाडी बलवडी ते माडगूळ ते जिल्हा हद्द रस्ता प्रजिमा २०६ किमी ७/७०० ते १२/०० मध्ये सुधारणा करणे -२५० लक्ष, ४) सांगोला मेडशिंगी बुरलेवाडी रस्ता प्रतिमा २०० किमी १४/५०० ते १६/०० मध्ये सुधारणा करणे-१०० लक्ष, ५) सावे बामणी चिंचोली ते रामा १२५ ला मिळणारा रस्ता प्रजिमा १८१ किमी ७/०० मध्ये सुधारणा करणे – १०० लक्ष, ६) जुनोनी रामा ३८७ ते तीप्पेहळ्ळी किडबिसरी ते जिल्हा हद्द नागज रस्ता प्रजिमा १६४ किमी २/३०० ते ८/४०० मध्ये रुंदीकरणासह सुधारणा करणे – ३५० लक्ष ७) कमलापूर यलमर मंगेवाडी चीणके बलवडी ते जिल्हा हद्द रस्ता १६५ किमी ९/०० ते १२/०० मध्ये सुधारणा करणे – २०० लक्ष, ८) वाढेगाव कडलास निजामपूर राजुरी उदनवाडी पाचेगाव सोमेवाडी शेटफळ ते जिल्हा हद्द रस्ता प्रजिमा १९६ किमी २३/७०० मध्ये सुधारणा करणे – ४०० लक्ष, ९) धरमगाव मल्लेवाडी मारापुर गुंजेगाव लक्ष्मीदहिवडी मेडशिंगी ते जवळा रस्ता प्रजिमा ७६ किमी ३७/६०० ते ४०/४०० मध्ये रुंदीकरणासह सुधारणा करणे – २०० लक्ष, १०) रामा ३८७ ते कमलापूर वासूद अकोला निजामपूर डोंगरगाव ते जिल्हा हद रस्ता प्रजिमा ११० किमी ०/०० ते ३/५०० मध्ये रुंदीकरणासह सुधारणा करणे – २०० लक्ष, ११) रामा ९ हिवरे कोन्हेरी पेनुर येवती मेंढापूर भोसे कुरोली (पट) भाळवणी महिम महुद रस्ता प्रजिमा ८१ किमी ६२/८५० ते ६६/२५० मध्ये रुंदीकरणसह सुधारणा करणे – २०० लक्ष, १२) बचेरी शिंगोर्णी कटफळ आचकदानी सोनलवाडी यलमार मंगेवाडी वाटंबरे निजामपूर हणमंतगाव सोनंद भोपसेवाडी घेरडी रस्ता प्रतिमा ८९ किमी ३७/६०० ते ३८/१०० शंभर मध्ये रुंदीकरणासह सुधारणा करणे -६० लक्ष, १३) जिल्हाहद्द चिंध्यापीर चोपडी हातीद जुजारपूर ते प्रजिमा १६४ ला मिळणारा रस्ता प्रजिमा २११ किमी ०/०० ते २/०० मध्ये सुधारणा करणे -१२० लक्ष.
ग्रामा+इजिमा
१) प्र.८९ ठोंबरेवाडी ते लक्ष्मी नगर रस्ता रामा ३१२ किमी ०/०० ते ५/०० मध्ये सुधारणा करणे – २०० लक्ष, २) मांजरी देवकतेवाडी धायटी शिवणे बागलवाडी ते जिल्हा हद्द रस्ता ९२ किमी ७/०० ते १४/०० मध्ये सुधारणा करणे – ३०० लक्ष, ३) लक्ष्मीनगर ते वाकी शिवणे रस्ता ग्रामा ६ किमी ०/०० ते ३/०० मध्ये सुधारणा करणे – ८० लक्ष, ४) रामा १२४ ते कारंडेवाडी (महिम) रस्ता ग्रामा ७८ किमी ०/०० ते ३/०० मध्ये सुधारणा करणे -१२० लक्ष, ५) धायटी ते जगदाळेमळा रस्ता ग्रामा ३२६ किमी ०/०० ते २/०० मध्ये सुधारणा करणे -१२० लक्ष, ६) माहीम ते कोळेगाव रस्ता ग्रामा १३४ किमी ०/०० ते ४/०० मध्ये सुधारणा करणे – १५० लक्ष, ७) कमलापूर (प्र-११०) ते अकोला रस्ता ग्रामा ३३६ किमी ०/०० ते २/६०० मध्ये सुधारणा करणे -१२५ लक्ष, ८) ह.मंगेवाडी ते डोंगरगाव रस्ता ग्रामा ४७ किमी ४/०० ते ६/०० मध्ये सुधारणा करणे -१०० लक्ष, ९) कोळा ते प्रिताप्पा आलदर वस्ती ते ग्रामा ८४ ला मिळणारा रस्ता ग्रामा २४६ किमी ०/५०० ते ३/०० मध्ये सुधारणा करणे – १५० लक्ष, १०) प्रजीमा १८३ कोळा कारंडेवस्ती मदनेवस्ती ते प्रजीमा ९० ला मिळणारा रस्ता ग्रामा १७१ किमी ०/०० ते ३/३०० मध्ये सुधारणा करणे – १५० लक्ष, ११) जवळा ते अकोला रामा १२४ ला जोडणारा रस्ता ग्रामा ९१किमी १/५०० ते ४/२०० मध्ये सुधारणा करणे-१२५ लक्ष, १२) बामणी ते उबाळे वस्ती रस्ता रामा २८४ किमी ०/०० ते २/४०० मध्ये सुधारणा करणे -११० लक्ष, १३) अजनाळे ते दिवाण मळा रस्ता ग्रामा ३२२ किमी २/०० ते ४/०० मध्ये सुधारणा करणे-१०० लक्ष, १४) बलवडी ते नाझरे रस्ता ग्रामा १७६ किमी ०/०० ते २/२०० मध्ये सुधारणा करणे-९५ लक्ष, १५) शिवणे घाडगे वस्ती ते हलदहिवडी रस्ता ग्रामा २३९ किमी १/५०० ते ४/०० मध्ये सुधारणा करणे-१०० लक्ष, १६) राजापूर हजारेवाडी रस्ता ग्रामा -३३ किमी ०/०० ते १/३०० आणि वाढेगाव राजापूर प्ररामा चाळीसधोंडा ते लेंडवे चिंचाळे रस्ता १५० किमी ४/०० ते ५/३०० मध्ये सुधारणा करणे – १२५ लक्ष, १७) देवळे ते लक्ष्मीदहिवडी रस्ता ग्रामा १०० किमी ०/०० ते ३/०० मध्ये सुधारणा करणे -१०० लक्ष, १८) गौडवाडी जुजारपूर गुणाप्पाचीवाडी ते वाळेखिंडी जिल्हा हद्द रस्ता १४४ किमी २/०० ते ५/०० आणि ६/५०० ते १२/०० मध्ये सुधारणा करणे- २७० लक्ष.
वरील प्रमाणे सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांना ७५ कोटी इतका भरीव निधी उपलब्ध झाल्याने लवकरच या सर्व रस्त्यांच्या कामांचे अंदाजपत्रके तयार करून घेऊन निविदा प्रक्रिया राबवून उत्कृष्ट प्रतीची कामे केली जातील अशी माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!