क्राईम
-
भरधाव माल ट्रक वरील ताबा सुटल्याने अपघात; महिलेचा मृत्यू
सांगोला – चालकाचा भरधाव माल ट्रक वरील ताबा सुटल्याने विवाह कार्य उरकून घराकडे जाण्यास रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मायलेकीस जोराची धडक…
Read More » -
वझरे येथील दत्त जयंती मध्ये दागिने चोरणार्या अट्टल चार चोरट्यांना अटक
सांगोला (प्रतिनिधी):-दत्त जयंती निमित्त वझरे ता.सांगोला येथे सात जणांच्या गळ्यातील 93 हजार रुपये किमतीचे दागिने चोरणार्या अट्टल 4 चोरट्यांना पोलिसांनी…
Read More » -
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल
सांगोला, ता. 21 : पोलीस कर्तव्य बजावत असताना एकाने पोलीस असल्याचे माहित असूनही कॉलर पकडून पोलिसास खाली ढकलून, कर्तव्य बजावत…
Read More » -
सांगोला शहर व तालुक्यात चोऱ्या आणि घरफोड्यांचा वाढता आलेख !
सांगोला शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे बाहेरून सांगोला शहर व तालुक्यामध्ये येऊन राहणाऱ्यांची संख्या सांगोला शहरासह सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात…
Read More » -
सांगोला येथे बंद घराचे कुलुप तोडून ३५ हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी
सांगोला (प्रतिनिधी) :-अज्ञात चोरट्याने बंद घराचा दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून वीस हजार रुपये रोख व अर्ध्या तोळ्याची सोन्याची…
Read More » -
सांगोल्यात दिवसाढवळ्या धूम स्टाईलने पळवली 5 लाख रुपयांची पिशवी
सांगोला(प्रतिनिधी):- बॅकेतुन काढलेले 5 लाख रुपयांची रोख रक्कम घराकडे घेवुन जात असताना फिल्मी स्टाईलने मोटार सायकलवरील दोन अनोळख्या इसमांनी 5…
Read More » -
सांगोला वनविभागाकडून अवैध वृक्षतोड, अवैध वाहतुक अवैध चराई करणार्यावर कारवाई; 5 लाखांचा दंड वसुल
सांगोला(प्रतिनिधी)::-सांगोला वनविभागाकडून अवैध वृक्षतोड, अवैध वाहतुक अवैध चराई करणार्यावर दंडात्मक कारवाई करून पाच लाख रुपयांचा शासकिय भरणा केला असल्याची माहिती…
Read More » -
शेतीची औजारे, शेळया व जनावरे चोरी करणा-या दोन टोळींना जेरबंद करून सुमारे ३,८५, ५००/- रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करुन सहा गुन्हे उघडकीस आणणेस सांगोला पोलीसांना यश
सांगोला पोलीस ठाणे हददीत सांगोला शहर व ग्रामीण भागात शेतक-यांचे शेतात असणारे शेतीचे औजारे, गोठ्यातील शेळया व जनावरे चोरीच्या घटना…
Read More » -
बापरे….सांगोला येथे बँकेच्या अधिकार्यालाच फसविले 3 लाखाला
सांगोला (प्रतिनिधी):- हल्ली फसवणुकीसाठी कोण काय करेल, याचा नेम नाही. हल्ली बँकांची फसवणूक करण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. अशीच एक फसवणुक…
Read More » -
दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकर्यांना आता पशुधन चोरीचे नवीन संकट; सांगोल्यात जनावरे चोरट्यांचा धुमाकूळ;
सांगोला(प्रतिनिधी):-गेल्या काही दिवसांपासून सांगोल्यात दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला असताना आता जनावरं चोरीचं संकटही शेतकर्यांसमोर उभं राहिलेलं आहे. कारण…
Read More »